आजच्या ठळक घडामोडी : Today’s Latest Update For Competitive Exam Students

📰 www.jobsandyojana.com – आजच्या ठळक घडामोडी

➖➖➖➖➖➖➖

Today’s Latest Update For Competitive Exam Students

🤑 फोर्ब्सनुसार मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती गेल्या १२ महिन्यांत ११२.६ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ११६ अब्ज डॉलर्स आहे.

😅 कोर्टाच्या आदेशाचं अजित पवार गट पालन नसल्याचा शरद पवार गटाचा आरोप; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

⛽ सीएनजी कारची मागणी 23 टक्क्यांनी वाढली! गॅस पूर्वीपेक्षा सहज उपलब्ध

📰 महाराष्ट्रात 31 मार्च अखेर 140 कारखान्यांची धुराडी बंद सध्या साखर हंगाम शेवटच्या टप्प्यात

🤑 महाराष्ट्र सर्वाधिक महसूल देणारे राज्य दस्तनोंदणीतून 50 हजार कोटींचे उत्पन्न; 27 लाखांहून अधिक व्यवहार

🌞 महाराष्ट्रातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातामुळे आतापर्यंत 23 जणांचा बळी

🎖 राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती बिंद्याराणी देवी हिने ऐतिहासिक कामगिरी केली. मणिपूरच्या बिंद्याराणीने IWF विश्वचषकात काल मंगळवारी 55 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. त्यामुळे ती असा कारनामा करणारी पहिली भारतीय ठरली आहे.

😯 तेलंगणात केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

📰 यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटला, राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर

🏏 मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, अखेर सूर्यकुमार यादव फिट, हार्दिक पांड्याचं टेन्शन मिटणार

💹 दूरसंचार कंपनी भारती एअरटेलची उपकंपनी भारती हेक्साकॉमचा आयपीओ आज 3 एप्रिल रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. किरकोळ गुंतवणूकदार आयपीओसाठी 5 एप्रिलपर्यंत बोली लावू शकतील.

📈 गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ होत आहे. कंपनीच्या शेअर्सने एका महिन्यात 26 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

💹 F &O Update : शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने 50 इंडेक्सचा लॉट साइज बदलला आहे. याआधी असलेला मार्केट लॉट 50 वरून 25 पर्यंत कमी केले आहेत

🪙 Today’s Gold Rate – आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या 22K = 64,300/- ||| 24K = 69,450/-

➖➖➖➖➖➖➖

🪀 Whatsapp व Telegram वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा Jobs And Yojana मध्ये

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024