आजच्या ठळक घडामोडी : 05/04/2024 Latest Update For Competitive Exam Students

05/04/2024 Latest Update For Competitive Exam Students

📰 www.jobsandyojana.com – आजच्या ठळक घडामोडी


👨‍🏫 RTE Admission: शासकीय नसेल तर खाजगी शाळांना प्राधान्य, नियमावली जाहीर

👱‍♀ सध्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केरेटिन उपचार अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र, हा उपचार आरोग्यासाठी घातक ठरू शकतो असे शात्रज्ञानांनी एका अभ्यासात म्हटले आहे.

😯 जुआन यांना फेब्रुवारी 2022 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्यावेळी त्यांचे वय 112 होते

😅 ईडी आणि सीबीआय 8 दिवसांसाठी माझ्याकडे द्या, मग दाखवतो; तोंडी परीक्षा कार्यक्रमात संजय राऊत कडाडले!

📰 संजय निरुपम यांचा मोठा निर्णय! दिला काँग्रेसचा राजीनामा, लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

🌦 पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता

📰 नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

🏦 नियमांचे पालन न केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 बँकांवर केली कडक कारवाई; RBI ने बँकांना 60 लाख रुपयांपर्यंतचा ठोठावला दंड

🗳 महायुतीचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला; महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आता अर्चना पाटील लढणार

📰 भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माजी काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये प्रवेश

😅 ‘गद्दारांना अजूनही उमेदवारी मिळालेली नाही’, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

🗳 प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करु नये, उद्या खरोखरच संविधान बदललं तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

📃 शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी

🗳 कल्याण लोकसभेचा सर्व्हे नेगेटिव्ह असल्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली नसेल; वरुण सरदेसाईंनी शिंदेच्या जखमेवर मीठ चोळलं

🏔 हिमाचल प्रदेशचा चंबा परिसर हादरला, 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप

👮 नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

📰 शरद पवारांनी भिवंडीत ट्रम्प कार्ड बाहेर काढलंच, बाळ्यामामांना रिंगणात उतरवलं, भाजपच्या कपिल पाटलांचं टेन्शन वाढणार

🗳 मोहिते पाटील मविआत आल्यास फायदाच होणार; प्रणिती शिंदेचा दावा, राम सातपुतेंनाही डिवचलं!

🎬 ‘ए वतन’ नंतर साराचा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लूक पाहून चाहते थक्क

🏏 आयपीएलमध्ये मोठा उलटफेर, पंजाबकडून गुजरातला पराभवाचा धक्का, होमग्राऊंडवर विजयाचं स्वप्न भंगलं

👨‍🎓 Byju Raveendran: नशीबाने आज थट्टा मांडली! अब्जाधीश ट्युशन टीचरची नेटवर्थ शून्यावर, वर्षभरातच सर्व बिघडलं

💹 Stock Market Today: शेअर बाजारात तेजीचा उच्चांक, सेन्सेक्स-निफ्टीने मारली जोरदार मुसंडी

🪙 Gold Rate Today: ग्राहकांना दिलासा नाहीच… सोन्याने केला कहर, आजचे भाव – 22K = 64,800/- ||| 24K = 69,990/- { source- cs jewellers }

➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp व Telegram वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा Jobs And Yojana मध्ये
➖➖➖➖➖➖➖

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024