रोहितचा मुंबई इंडियन्ससाठी आज अखेरचा सामना ?

Fill in some text

सलामीवीर रोहित शर्मा शुक्रवारी कदाचित इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबईची अखेरच्या साखळी लढतीत लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार असून या सामन्यात दोन्ही संघांचा स्पर्धेचा विजयासह शेवट करण्याचा निर्धार असेल.