24/04/2024 Highlights for MPSC Students : आजच्या ठळक घडामोडी

📰 22/04/2024 च्या ठळक घडामोडी

24/04/2024 Highlights for MPSC Students

🗳 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

🗳 दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज मुदत संपणार, आठ मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान, अखेरच्या दिवशी सभांचा धडाका

🇺🇸 अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसरा, २०२२ मध्ये ६६ हजार लोक बनले अमेरिकन

📰 पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निषेधाचे सूर 17 हजार लोकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; कारवाईची मागणी

📰 माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचे बलिदान दिले, प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर प्रहार

👮‍♀ अरविंद केजरीवाल, के. कविता यांच्या कोठडीत 7 मेपर्यंत वाढ

📰 मी वादळात उभा आहे, तुम्ही सोबत राहणार का उद्धव ठाकरेंची परभणीकरांना साद

🌦 राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान

🗳 दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिक भिडणार शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित, ठाकरेंच्या अरविंद सावंत यांच्याशी लढत

🗳 उद्धव ठाकरे  यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

📃 मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् जोरदार शक्तीप्रदर्शन; मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

📰 नाशिकच्या जागेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम

⛈ अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या स्वरूपात गारा पडण्याचा हवामान खात्याचा इशारा

🗳 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार; सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला

📰 छ. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावून मला उमेदवारी देतील; विनोद पाटलांना कॉन्फिडन्स

🚁 मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; 10 जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर

🏥 अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल 320 वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन

😱 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना y + सुरक्षा जारी

👮 मला अटक करण्याचा प्लॅन आखला जातोय, बच्चू कडू यांचा आरोप

🎬 शाहरुख आणि लेक सुहाना ‘डॉन’ चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झळकणार; शाहरुख खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

💹 सेन्सेक्स 29 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी 22,350 च्या वर बंद झाला. यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

💹 बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.52 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.05 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

💹 क्षेत्रीय निर्देशांकांत एफएमजीसी, आयटी पॉवर आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर फार्मा, धातू, तेल आणि वायू आणि ऊर्जा निर्देशांक 0.3 ते 0.8 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

💹 काल व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 89.84 अंकांनी वाढून 73,738.45 वर बंद झाला. तर निफ्टी 31.60 अंकांनी वाढून 22,368.00 वर बंद झाला.

💹 मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने गुजरात टूलरूमशी मोठा करार केला आहे. या ऑर्डरची किंमत 65 कोटी रुपये आहे

🎬 ओटीटीवर अमृता खानविलकरचा धमाका! झाकीर खानच्या लोकप्रिय हिंदी शोमध्ये अभिनेत्रीची एन्ट्री

🏏 मार्कसच्या शतकाने लखनौने चेन्नईला त्यांच्याच घरात हरवले, ऋतुराजचे शतक अखेर वाया

🪙 Today’s Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 66,730/- ||| 24K = 72,350/-

24/04/2024 Highlights for MPSC Students

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा

🪀 Whatsapp वर मिळवा ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇👇👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024