22/04/2024 Highlights for MPSC Students : आजच्या ठळक घडामोडी

📰 22/04/2024 च्या ठळक घडामोडी

22/04/2024 Highlights for MPSC Students

🚁 सराव करताना अनर्थ, जपानच्या नौदलाची २ हेलिकॉप्टर कोसळली थेट पॅसिफिक महासागरात; एकाचा मृत्यू, ७ बेपत्ता

🪖 Israel Gaza War: गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्यात २२ ठार, मृतांमध्ये १८ बालकांचा समावेश

📰 लग्नातून चिमुकलीचं अपहरण, अत्याचार करुन क्रूरपणे हत्या, गोंदियातील घटनेनं महाराष्ट्र हादरला

📰 वंचितची साथ होती म्हणूनच मी विजयी झालो होतो, उपकाराची आठवण, प्रकाश आंबेडकरांना ‘एमआयएम’चा पाठिंबा!

🚩 मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही, राम सातपुतेंचा निर्धार

🏥 Health Insurance: आरोग्य विम्याच्या नियमात बदल, आता कितीही वय असले, तरी काढता येणार हेल्थ इन्शुरन्स

🗳 उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, मशाल चिन्हाच्या प्रचारगितातील ‘जय भवानी’ या शब्दाला आयोगाकडून आक्षेप

🗳 एकनाथ शिंदे मोठा धक्का देण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदेसेनेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर

😁 देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा

🤑 16 हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल भावानं घेतली, DS कुलकर्णींचे पुण्यातील 4 बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप

🗳 मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही’; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ

😰 छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

😱 यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

🎬 छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो’; ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

🪙 Today’s Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 68,110/- || 24K = 73,850/-

22/04/2024 Highlights for MPSC Students

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा

🪀 Whatsapp वर मिळवा ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇👇👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024