Today’s Highlights for MPSC Students

Today’s Highlights For MPSC Students

14/04/2024 आजच्या ठळक घडामोडी

 • 😅 इकडे घड्याळ, तिकडे धनुष्यबाण, इंजिनाला मधोमध स्थान; महायुतीत भाजपकडून मनसेला मानाचं पान
 • 📰 गरीब महिलांना वर्षाला १ लाख, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार: राहुल गांधी
 • 📰 नारायण राणे 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत, पण शिंदे गट नाराज
 • ⛈ राज्यात 18 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली माहिती
 • 😮 भुसावळ रावेर वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात
 • 🚺 शिरुर तालुक्यातील आंबळे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस; गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या; अमोल कोल्हेंकडून कारवाईची मागणी
 • 👨‍⚖ अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर 15 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
 • 👮‍♀ रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी दोन संशयितांना 10 दिवसांची पोलीस कोठडी
 • 📰 ‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत 38 कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, 2019च्या तुलनेत तिप्पट वाढ
 • 📰 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाऊण तास बैठक करूनही प्रकाश आवाडे लोकसभा लढविण्यावर ठाम!
 • 🗳 रक्तात राष्ट्रवादी, ह्रदयात भाजप आहे, आता किडनीत शिंदे गट टाक, ओमराजे निंबाळकरांचा मल्हार पाटलांवर हल्लाबोल
 • ⛈ विदर्भाला सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं; हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचं नुकसान
 • 📰 भारतात 22 लोकांकडे देशातील 50 टक्के संपत्ती ; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!
 • 📃 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 16 उमेदवारांची आणखी एक यादी केली जाहीर; विक्रमादित्य सिंग मंडीतून तर मनीष तिवारी चंदीगडमधून निवडणूक लढवणार
 • 👨‍🏫 दहावी-बारावीचा निकाल 5 जूनपूर्वीच लागणार; पुढच्या वर्षी आता बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येक केंद्रांवर असणार सीसीटीव्ही कॅमेरे
 • 📰 विशाल पाटलांनी सांगलीत लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ, निवडूनही आणू; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
 • 🎬 अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटात झळकणार
 • 😅 ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल; संजय राऊतांचा खोचक टोला
 • 😅 देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे भाजपमध्ये प्रवेश; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य
 • 📰 महायुतीला मोठा दिलासा, खासदार भावना गवळींची नाराजी दूर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिष्टाई यशस्वी
 • 😮 २२ लोकांकडे देशातील ७० कोटी लोकांइतकी संपत्ती; काँग्रेस नेते राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
 • 📰 बाहेरून आलेले पवार आणि मुळ पवार यामध्ये फरक या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भावुक; प्रतिक्रिया देण्यास नकार
 • 🇦🇺 ऑस्ट्रेलियातल्या सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला; चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी
 • 📘 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी मुंबई महानगर पालिकेची जय्यत तयारी; चैत्यभूमीवर पिण्याच्या पाण्यापासून ते रुग्णवाहिकेची चोख व्यवस्था
 • 😮 बारामती हादरलं, भरदिवसा दांपत्याचा खून; स्वयंपाक घरात आढळला मृतदेह
 • 🏏 पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक, इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; भारताचा कर्णधार रोहित शर्माचे वक्तव्य
 • Today’s Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 66,960/- ||| 24K = 72,600/-

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇👇👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024