16/04/2024 Highlights for MPSC Students आजच्या ठळक घडामोडी

www.jobsandyojana.com – आजच्या ठळक घडामोडी

16/04/2024 Highlights for MPSC Students

  • 📰 आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळली; त्यामुळे मला अडीच लाख मताधिक्यांने विजय अपेक्षित, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास
  • 🌞 मुंबई-ठाण्याच्या नागरिकांनो सावधान; उष्णतेच्या लाटेचा IMD कडून अलर्ट जारी
  • 📰 भाजप आणि मिंधे गँगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात : आदित्य ठाकरे यांचा खोचक सवाल
  • 😅 ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाची तारीख बदलली, निलेश साबळे आणि टीम 20 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • 📰 सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी; विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला
  • ⛈ जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा असेल तर 8 जून पर्यंत मान्सून येण्याची शक्यता; 87 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली
  • 📰 साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; भाविकांसाठी बुधवारी साई मंदिर रात्रभर राहाणार खुले
  • 📰 नवनीत राणा यांचे बॅनर हटवले, परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाची कारवाई
  • 👨‍🌾 अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याने शेतकऱ्यांकडून कांदा केला साठवणूक; निर्यात बंदी कायम असल्याने कांद्याला चांगला भाव नाही
  • 🗳 विरोधकांच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल प्रचंड द्वेष, २०२४ च्या निवडणुकीत जनताच विरोधकांना मतपेटीतून उत्तर देईल ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावले
  • 📰 ते मुक्तपणे मतं मांडतात, अधूनमधून त्यांचं मतपरिवर्तन सुरुच असतं; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
  • 📰 राहुल गांधींना दोष देणार नाही, कारण ते वाचत नाहीत भाजपच्या जाहीरनाम्यावरून केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
  • 🚩 यंदाचा राम जन्मोत्सव होणार खास; देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने रामनवमीनिमित्त एक लाख ११ हजार १११ किलोंचे लाडू अयोध्येत पाठवणार
  • 👨‍⚖ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; ईडीला २४ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
  • 😅 मी अडीच लाखांच्या रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विश्वास
  • 📰 सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्याचा विपर्यास झाला; शरद पवार यांचा दावा
  • ⛈ यंदा पाऊस १०६ टक्के बरसणार,भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज; महाराष्ट्रासाठी आशादायी परिस्थिती
  • 📰 मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला, डोकं फुटून रक्तबंबाळ मराठा आंदोलनात सहभागी असल्यानेच हल्ला झाल्याचा आरोप
  • 📰 25 वर्षांचा प्लॅन तयार; अनेक कामं झाले आहेत, पण आणखी खूप काम करायचं आहे – नरेंद्र मोदी
  • 📰 अडवानी ‘वेटिंग पीएम’ होते, देवेंद्र फडणवीस ‘वेटिंग सीएम’ कन्हैयाकुमार यांची टीका
  • ⛈ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
  • 👨‍🏫 10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! 1, 2 किंवा 3 निकाल लागण्याची शक्यता
  • 📰 साताऱ्यात शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेचे शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज केला दाखल
  • 💹 या आठवड्यातही आयपीओ बाजारात सुस्ती राहील. सलग दुसऱ्या आठवड्यात मेनबोर्ड विभागात कोणताही नवीन आयपीओ उघडणार नाही. मात्र, दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडियाची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) या आठवड्यात येणार आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी या आठवड्यात 18 हजार कोटींचा एफपीओ लॉन्च करणार आहे. तर एसएमई विभागात दोन कंपन्यांचे आयपीओ येतील
  • 💹 Aster DM Healthcare ने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 118 रुपये विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
  • 💹 Share Market Closing: इराण हल्ल्यामुळे सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, या 5 कारणांमुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान
  • 💹 कच्च्या तेलाच्या किमती इराण आणि इस्रायलमधील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती वाढू
  • 💹 अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे. डॉलर निर्देशांक 106 च्या जवळ पोहोचला आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपयाही सहा पैशांनी घसरून 83.44 प्रति डॉलरवर आला. याशिवाय अमेरिकेतील महागाईचे आकडेही अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहेत, त्यामुळे व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे.
  • 💹 मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यानंतर जागतिक बाजारातही विक्री दिसून आली आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरून बंद झाले. तर आशियाई बाजारात जपानचा निक्केई 225, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी घसरत होता.
  • 💹 मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवार 16 एप्रिल रोजी सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरले तर व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 845 अंकांनी घसरून 73,399.78 वर बंद झाला
  • 💹 इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली आहे. तेल आणि वायू वगळता, बीएसईचे इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले.
  • 💹 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 22 एप्रिल रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करेल. तिमाही आकड्यांसह, कंपनीचे संचालक मंडळ लाभांशाचा विचार करेल आणि मंजूर करेल.
  • 💹 जिओ फायनान्शिअलने BlackRock Inc. आणि BlackRock Advisors Singapore Pte सोबत करार केला आहे.
  • 🏏 हैदराबादने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास! आपलाच विक्रम मोडत नोंदवली IPL मधील सर्वोच्च धावसंख्या
  • 🎬 ‘फकिरा’ चित्रपट रसिकांच्या भेटीला, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी दिली माहिती
  • 🎬 छोट्या पडद्यावरील राम-सीता सांगणार वीर मुरारबाजींचा पराक्रम; अभिनेता अरुण गोविल-दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात झळकणार
  • 🏏 अमित शहांच्या पुत्र प्रेमामुळेच भारत वर्ल्डकपमधील अंतिम सामना हरला उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
  • 🏏 बांगलादेशविरुद्ध टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सजीवन सजना आणि आशा शोभना यांना पहिल्यांदाच मिळाली संधी
  • 🪙 Today Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 67,190/- || 24K =72,850/- (source – cs jewellers)

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – 👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024