📰 21/04/2024 च्या ठळक घडामोडी
21/04/2024 Highlights for MPSC Students
📃 अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, २२ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरल्यास, मतदान यादीत नाव येईल
👨🏫 ‘आरटीई’साठी बाराशेवर अर्ज, नाशिक जिल्ह्यातील ४ हजार १४ शाळांमध्ये ५३ हजार ४०४ जागा
🌈 दूरदर्शनला भावला भगवा रंग! लोगो बदलल्याने विरोधकांची प्रसार भारतीवर टीका
🤑 वेतनपट आकडेवारीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 15.48 लाख सदस्यांची भर
🗳 अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंची केली घोषणा
📰 मनोज जरांगेंवर टीका केली नाही, केली तर शब्द मागे घेत नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद : पंकजा मुंडे
😱 पुण्यात JEE आणि IIT परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा; तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
🚩 आशुतोष राणा 22 वर्षांनी ‘हमारे राम’ नाटकातून रंगभूमीवर; दिसणार रावणाच्या भूमिकेत
⛈ लातुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, एका तासापासून गारांसह तुफान पाऊस, अक्कलकोटमध्ये दोन गावांची वाहतूक बंद
🗳 रायगड लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार; छाननीत सात उमेदवारी अर्ज अवैध, 21 उमेदवार निवडणूक रिंगणात
👮 लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला अटक
🤑 सुनील तटकरे यांच्याकडे 14 कोटी 57 लाख रुपयांची मालमत्ता; प्रतिज्ञापत्रकात दिली माहिती
🍔 Zomato ला मोठा झटका ! GST ची नोटीस 11.81 कोटी भरण्याचे आदेश
🚆 भारतीय रेल्वेचा विक्रम; यंदा 9111 उन्हाळी विशेष ट्रेन!
🚘 भारतातील पहिल्या स्वदेशी कारची कहाणी आहे रंजक; रतन टाटा चेअरमन बनताच सिएरा करण्यात आली लाँच
🏏 दिल्ली कॅपिटल्सच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचं वर्चस्व, ६७ धावांनी दिली मात
🤼 wrestling olympic qualifiers कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी खुशखबर, पॅरीस ऑलिम्पिकचा जिंकला कोटा
🪙 Today’s Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 68,110/- || 24K = 73,850/-
21/04/2024 Highlights for MPSC Students
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇👇👇
More Recruitment For You
- Vidyut Sahayak Bharti 2024 Notification, Qualification Eligibility, Apply Online
- SSC CHSL 3712 Vacancy Bharti 2024 Notification, Eligibility, Apply Online
- Indian ARMY TGC Bharti 2024 Notification, Eligibility Apply Online
- SECR Railway Apprentice Bharti 2024 Notification, Eligibility Apply Online
- UPSC IES ISS 48 Vacancy Bharti 2024 Notification, Eligibility And Apply Online
- UPSC CMS MBBS Bharti 2024 Notification, Eligibility And Apply Online