12 May 2024 Highlights for MPSC UPSC Students : 12 May 2024 च्या ठळक घडामोडी

📰 12 May 2024 च्या ठळक घडामोडी

12 May 2024 Highlights for MPSC UPSC Students

✈️ भारतीय लष्कराला 18 मे 2024 ला मिळणार पहिले हार्मिस 900 स्टायलर.

👨‍🌾 रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा, जास्त दराने विक्री केल्यास कृषी खात्याकडून कारवाईचा इशारा

🗳️👆 चौथ्या टप्याच्या मतदानाच्या प्रचार थंडावला.

🗳 लोकसभेसाठी मतदान सुरू असताना विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा; चार मतदारसंघात शिक्षक, पदवीधरसाठी १० जूनला मतदान

🤑 मोहोळ, धंगेकर, कोल्हे, आढळरावांना नोटिसा; निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने मागविला खुलासा

📰 ठाकरेंना निवडणुकीच्या काळात धक्का, नाराज विजय करंजकर शिंदेंसोबत; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

🌊 हिंगोली जिल्ह्यासाठी आता फक्त येलदरी धरणाचाच आधार, २९ टक्के पाणीसाठा, सिद्धेश्वरने तळ गाठला

👨‍🏫 राज्य उत्पादन शु्ल्क विभागाची भरती रखडली मागणीपत्र असूनही अद्याप भरती नाही, कर्मचाऱ्यांची टीका

🤑 नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का? अदानी-अंबानींवरून मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे जोरदार प्रत्युत्तर

🤑 Cash Loans: आरबीआयने नियम बदलले! NBFC ग्राहकांची अडचण होणार, कॅश लोनवर नवीन नियम जाहीर

✈ Air India Express: प्रवाशांची गैरसोय! एअर इंडियाचे शेकडो कर्मचारी सामूहिक रजेवर, चक्क ७० हून अधिक उड्डाणे रद्द

🗳 राज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा या पंकजा मुंडे यांच्याबरोबर बीड लोकसभेची निवडणूक लढवणार; करुणा शर्मा यांचं चिन्ह हिरा असणार

😀 सुजय विखेंनी आधी त्यांच्या घराकडे जाणारा नगर-मनमाड रस्ता बांधावा डाळ-साखर वाटणे हे खासदाराचं काम असतं का? निलेश लंकेंची जोरदार बॅटिंग

📰 अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलीन होतील शरद पवारांचं भाकित, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचा दावा

📰 पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची निवडणूक आयोगाने चौकशी करावी बजरंग सोनवणेंची मागणी

🏦 अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपद रद्द, मात्र सदावर्ते म्हणताता संचालकपद कायम

📰 अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का निवडणुकीत किती पैसे घेतले? पंतप्रधान मोदींचा सवाल, दक्षिणेत मोदींचा प्रचाराचा धुरळा सुरु

💹 Share Market: सुस्साट तेजीत धावणारा शेअर जोरदार आपटला तेजीला लागला ‘ब्रेक’, गुंतवणूकदारांमध्ये नाराजी

🎬 लय भारी! ओटीटीवर मराठी कलाकारांचीच हवा, हिंदी वेब सीरिजमधल्या कामाचं होतंय प्रचंड कौतुक

🎬 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन 7’ चे पोस्टर शोषलं मीडियावर व्हायरल या मालिकेत मुख्य पात्र कोण साकारणार याकडे सारणाचा लक्ष

🏏 ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दहा विकेटने मिळवला विजय

🪙 Gold Rate Today: घसरणीनंतर सोन्या-चांदीची भरारी; अक्षय्य तृतीयेआधी सराफा बाजाराचा पारा चढला, पाहा आजचा भाव – 22K = 66,180/- || 24K = 71,750/-

12 May 2024 Highlights for MPSC UPSC Students

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा

🪀 Whatsapp वर मिळवा ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024