नमस्कार मित्रांनो महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकार कडुन देण्यात आलेली आहे. ती म्हणजे Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana संबंधित या योजने मार्फत महाराष्ट्र राज्यातील महिलांना व्यवसायासाठी आता 01 लाखांपासुन ते 25 लाखांपर्यंत आर्थिक साहायता दिली जाणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana उद्दिष्ट
- महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन तसेच आर्थिक सहाय्य मिळणे.
- महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांना आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी होण्यास मदत होणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिला आर्थिक दृष्टया मागास राहु नये तसेच व्यवसायात उतरण्यासाठी प्रोत्साहण देणे.
- महाराष्ट्र राज्यातील व्यवसाय करू इच्छिणार्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ तसेच प्रोत्साहण देणे.
- भारतातील सर्वात जास्त महिला स्टार्टअपसाठी महाराष्ट्राची प्रतिमा अग्रस्थानी नेणे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Eligibility
- महाराष्ट्रातील उद्योग तसेच अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि भारत सरकार मान्यता प्राप्त नोंदणीकृत महिला पात्र असतील.
- स्टार्टपमध्ये महिलांचा वाटा हा कमीतकमी 51% असणे आवश्यक.
- सदर महिलेचा स्टार्टअप कमीतकमी एक वर्षा पुर्वीपासुन सुरू असणे आवश्यक.
- महिलांच्या स्टार्टअपचे वार्षिक Turnover (उलाढाल) ही 10 लाखांपासुन ते 01 कोटीपर्यंत असणे आवश्यक.
- लाभार्थी महिलांनी अन्य कोणत्याही महाराष्ट्र शासनाचया योजनेतुन अनुदान घेतलेले नसावे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Documents
- Companies Registration Documents MCA.
- DPIIT Approval Certificate.
- Photo Of Companies Owner.
- Photo Of Company Companies Logo.
- Companies Audit Report.
- Proposal Of Company.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Apply Online
Apply Online
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Notification PDF
Download