17/04/2024 Highlights for MPSC Students आजच्या ठळक घडामोडी

📰 आजच्या ठळक घडामोडी 17/04/2024 Highlights for MPSC Students


👨‍🏫 अखेर प्रतीक्षा संपली, RTE ऍडमिशन ऑनलाईन अर्ज सुरू, शेवटची तारीख 30 एप्रिल 2024

📃 मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून २१ कोटींचे अनुदान; रोजगारनिर्मितीस चालना, दहा हजार नवे रोजगार

📰 कोल्हापुरातून आली मोठी बातमी- जनता दलाच्या नेत्यांचा देवेगोडांना दणका; युती झुगारून महाविकासला पाठिंबा

🥺 पुणे जिल्ह्यात तीव्र दुष्काळ, दहा तालुक्यांमध्ये टंचाई; ११७ गावांसह ७६२ वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणी

🗳 ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांचे २०० चे वांदे, मोदी आणि भाजपाचा पराभव अटळ – काँग्रेसची सडकून टीका

👮‍♀ छत्तीसगड चकमकीतील मोठी अपडेट-१८ नव्हे २९ नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणात विस्फोटके सापडली, मृतांमध्ये कमांडरचा समावेश

📰 शरद पवार पेटवणार निवडणुकीचे रान; २२ दिवसांत राज्यभर घेणार ५० सभा

😇 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट; गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नसल्याची दिली ग्वाही

👨‍🏫 यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर

🗳 पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिलला पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर; रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी महायुतीचे शक्तिप्रदर्शन

😅 “आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया

📰 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

📰 अखेर ठरले ;साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

🗳 लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका

📰 धाराशिवमधून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल: आदित्य ठाकरेंसह अमित देशमुख, रोहित पवारांची धाराशिवमध्ये उपस्थिती

🎬 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या ‘फकिरा’ कादंबरीवर येणार चित्रपट ; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

🪙 Gold Silver Price: सोन्याची घोडदौड सुरूच; ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे – 22K = 67,950/- || 73,400/-

💹 Stock Market Holiday : आज 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी निमित्त शेअर बाजार बंद. त्यानुसार इक्विटी सेगमेंट, डेरिवेटिव सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटसह सर्व व्यवहार बंद राहतील. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजसुद्धा पहिल्या सत्रात बंद असेल आणि सायंकाळी 5 वाजता त्याचा व्यवहार सुरू होईल.

💹 Portfolio : रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समुहासह या चार शेअर्समधील भांडवल केले कमी

💹 मुंबई : शेअर बाजारातील घसरण 16 एप्रिललाही कायम आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 15 एप्रिल रोजी मोठ्या घसरणीसह बंद झाले बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स आणि बीएसई एनर्जी इंडेक्स वगळता सर्व निर्देशांक घसरले. बाजाराच्या कमकुवत वातावरणातही काही शेअर्समध्ये सकारात्मक गती दिसून आली

💹 Windfall Tax : केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल कर 6,800 रुपयांवरून 9,600 रुपये प्रति मेट्रिक टन केला आहे. डिझेल आणि एटीएफसाठी ते शून्य राहील.

💹 इस्रायल-इराण युद्ध आणि यूएस बॉन्ड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मंगळवारी 16 एप्रिल रोजी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरून बंद झाले. सेन्सेक्स 456 अंकांनी घसरला. तर निफ्टी 22,150 च्या खाली आला. यामुळे आज गुंतवणूकदारांचे 14,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

💹 बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.57 टक्क्यांनी व मिडकॅप निर्देशांक 0.05 टक्क्यांनी वधारून बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांत तेल आणि वायू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, फार्मा आणि ऊर्जा शेअर्समध्ये वाढ झाली

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा

🪀 Whatsapp वर मिळवा ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇👇👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

More Recruitment For You

Leave a comment

PM Silai Machine Yojana Rohit sharma plalying today last match with mumbai indians Bombay High Court Recruitment 2024 Vidyut Sahayak Bharti 2024 India Post Payment Bank Recruitment 2024