📰 26/04/2024 च्या ठळक घडामोडी
26/04/2024 Highlights for MPSC Students
⛈ मुंबईचा पारा वाढणार, तीन दिवस हीट वेव अलर्ट ठाणे-रायगडलाही हवामान विभागाचा इशारा
💧 पालघर जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता धरणांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक
🌊 तलावात पाण्याचा थेंबही नाही, नाशिकमधील या ‘सोळा’ गावांचा पाणीप्रश्न गंभीर
⚡ ई-वाहनांची मागणी वाढतेय, चालू वर्षात जगभरात १.७० कोटी वाहने विकली जातील असा अंदाज
🗳 Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याचे आज मतदान, १२ राज्यात १,१९८ उमेदवार रिंगणात
✅ सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय
👨🏫 जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्रातील 7 जणांना मिळाले 100 टक्के गुण
🌊 हिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात; ISRO ने दिला धोक्याचा इशारा
🗳 उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी
🇺🇸 अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर, एका वर्षात 65000+ भारतीय झाले अमेरिकन
😅 खासदार संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवावी, गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज
👮♂ सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक
🗳 आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ दे, उद्या मंत्री करतो : अजित पवार
🏏 हुश्श… आरसीबी अखेर जिंकली, बलाढ्य हैदराबादचा विजयरथ रोखत साकारला दमदार विजय
📲 Apple ला चीनी कंपनीचा झटका! आयफोनच्या विक्रीत मोठी घट, मार्केटमध्ये निर्माण केला दबदबा
🎬 आता JioCinema चा नवीन primium सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च, ५०% ऑफ वर आता फक्त २९ रुपयांमध्ये मिळेल 4K क्वॉलिटी
🪙 Today’s Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या 22K = 66,680/- || 24K = 72,300/-
👮🏻♂ पोलीस भरती : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार..
🏃🏻♂ मैदानी चाचणी ‘या’ तारखेपासून होणार सुरू…
━━━━━━━━━━━━━
🪀 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! 👇🏻
https://chat.whatsapp.com/IQFlmtlvuJ357xpgsMQv3y
━━━━━━━━━━━━━
👉🏻 पोलीस भरतीची मैदानी चाचणी कधी ?
💁🏻♂ निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपल्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार असून उन्हाचा तडाखा लक्षात घेवून दररोज सकाळी 6 ते 10 या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे…
🤷🏻♂ Police Bharti Training प्रशिक्षण कधी सुरू होणार?
राज्यातील ५ व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती आहे.
👉🏻 Police Bharti अशी होते मैदानी चाचणी
पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातात. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
26/04/2024 Highlights for MPSC Students
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇👇👇
More Recruitment For You
- PCMC Fireman Bharti 2024 Apply Online, Eligibility, Notification
- Vidyut Sahayak Bharti 2024 Notification, Qualification Eligibility, Apply Online
- SSC CHSL 3712 Vacancy Bharti 2024 Notification, Eligibility, Apply Online
- Indian ARMY TGC Bharti 2024 Notification, Eligibility Apply Online
- SECR Railway Apprentice Bharti 2024 Notification, Eligibility Apply Online
- UPSC IES ISS 48 Vacancy Bharti 2024 Notification, Eligibility And Apply Online
- UPSC CMS MBBS Bharti 2024 Notification, Eligibility And Apply Online